Photo of Dosa by Sharwari Vyavhare at BetterButter
671
2
0.0(0)
0

डोसा

Jul-22-2018
Sharwari Vyavhare
720 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डोसा कृती बद्दल

लहान मुलांच्या टिफीनसाठी. डोसाच्या तयारीला वेळ जास्तच लागतो, पण पिठ एकदा का तयार झाले, की 5 मि डोसा बनतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • कर्नाटक
  • मेन डिश
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ ( जाड व जुने ) १ कप
  2. उडीद डाळ १ / ४ कप
  3. मिठ
  4. तेल

सूचना

  1. दाळ व तांदुळ वेगवेगळे सकाळी भिजत घाला
  2. रात्री मिक्सर मधून काढा
  3. दोन्ही एकत्र करा
  4. रात्र भर पिठ रूबत ठेवा
  5. सकाळी पिठा मध्ये मिठ घालून मिक्स करा
  6. डोसाच्या तवा गॅसवर ठेवा गरम करा
  7. त्यावर वाटीच्या साह्याने पिठ घाला व पसरून घ्या
  8. मध्यम गैस वर डोसा बनवा
  9. डोसा होत आला की अर्धा चमचा तेल डोसा वर सोडा
  10. प्रत्येक वेळी डोसा घालताना तव्यावर पाणी मारा व कपडयाने पुसुन घ्या
  11. मग डोसा घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर