वेज मॅकरोनी | veg maccroni Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • veg maccroni recipe in Marathi,वेज मॅकरोनी, Poonam Nikam
वेज मॅकरोनीby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

1

0

वेज मॅकरोनी recipe

वेज मॅकरोनी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make veg maccroni Recipe in Marathi )

 • मॅकरोनी ५० ग्रॅम
 • हिरवे वटाणे
 • गाजर
 • हिरवे मुग मोडाचे
 • लसुन ३-४ पाकळ्या
 • कोथंबीर
 • टोमॅटो साॅस २ चमचे
 • तिखट मसाला १/२ चमचा
 • तेल १-२ चमचे
 • मीठ

वेज मॅकरोनी | How to make veg maccroni Recipe in Marathi

 1. एका पातेल्या मद्धे २ वाट्या गरम पाणि ओतुन गरम करा
 2. गरम पाण्या मद्धे १ चमचा तेल थोड मीठ घाला
 3. पाणी गरम झाले की त्यात मॅकरोनी घाला
 4. हिरवे वटाणे,मुग घाला १० मीनीटे शीजु द्या
 5. १० मीनीटा नंतर पाणी काढुन बाजुला ठेवा
 6. कढईत तेल टाकुन लसुन ,गाजर ,टोमँटो टाकुन परता
 7. इता तिखट मसाला,कोथंबीर ,टोमॅटो सॉस टाकुन परता
 8. आति मॅकरोनी टाकुन मिक्स करा थोडे मीठ टाका व खायला द्या

Reviews for veg maccroni Recipe in Marathi (0)