मुख्यपृष्ठ / पाककृती / वेज मॅकरोनी

Photo of veg maccroni by Poonam Nikam at BetterButter
836
5
0.0(0)
0

वेज मॅकरोनी

Jul-22-2018
Poonam Nikam
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेज मॅकरोनी कृती बद्दल

.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज

साहित्य सर्विंग: 1

  1. मॅकरोनी ५० ग्रॅम
  2. हिरवे वटाणे
  3. गाजर
  4. हिरवे मुग मोडाचे
  5. लसुन ३-४ पाकळ्या
  6. कोथंबीर
  7. टोमॅटो साॅस २ चमचे
  8. तिखट मसाला १/२ चमचा
  9. तेल १-२ चमचे
  10. मीठ

सूचना

  1. एका पातेल्या मद्धे २ वाट्या गरम पाणि ओतुन गरम करा
  2. गरम पाण्या मद्धे १ चमचा तेल थोड मीठ घाला
  3. पाणी गरम झाले की त्यात मॅकरोनी घाला
  4. हिरवे वटाणे,मुग घाला १० मीनीटे शीजु द्या
  5. १० मीनीटा नंतर पाणी काढुन बाजुला ठेवा
  6. कढईत तेल टाकुन लसुन ,गाजर ,टोमँटो टाकुन परता
  7. इता तिखट मसाला,कोथंबीर ,टोमॅटो सॉस टाकुन परता
  8. आति मॅकरोनी टाकुन मिक्स करा थोडे मीठ टाका व खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर