फिश कचोरी | Fish kachori Recipe in Marathi

प्रेषक Poonam Nikam  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Fish kachori by Poonam Nikam at BetterButter
फिश कचोरीby Poonam Nikam
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

फिश कचोरी recipe

फिश कचोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fish kachori Recipe in Marathi )

 • सॅलमन फिश चे तुकडे (मुशी,हलवा)
 • मैदा १ वाटी
 • आल लसुन पेस्ट
 • धने पावडर,
 • तिखट मसाला
 • कोथंबीर
 • हळद
 • मीठ
 • खायचा सोडा

फिश कचोरी | How to make Fish kachori Recipe in Marathi

 1. मैद्याचे पीठ घ्या त्यात १/४ चमचा खायचा सोडा टाका १ चमचा तेल टाकुन मिक्स करुन पाणी टाकुन मैद्याचे पीठ मळुन बाजुला ठेवा
 2. कढईत २ चमचे तेल ओतुन आल लसुन पेस्ट टाकुन परता
 3. माश्याचे तुकडे टाकुन परता
 4. हळद,तिखट मसाला,धने पावडर गरम मसाला टाकुन परता
 5. परतत असताना माशे शिजतात तेव्हाच तुकडे त्यातच स्मॅश करा
 6. वरीन मिठ कोथंबीर टाकुन परता व गॅस बंद करा
 7. मैद्याचा पिठाची पारी बनवुन त्यात माश्याचे सारण भरुन वरचे वर थोडे लाटुन घ्या
 8. अश्या कचोर्‍या बनवा
 9. तळुन घ्या
 10. तळल्या नंतर मस्त होतात

My Tip:

...

Reviews for Fish kachori Recipe in Marathi (0)