मसाला पराठा | Msala pratha Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Msala pratha recipe in Marathi,मसाला पराठा, Sharwari Vyavhare
मसाला पराठाby Sharwari Vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

मसाला पराठा recipe

मसाला पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Msala pratha Recipe in Marathi )

 • गव्हाचे पिठ २ कप
 • मिठ चवीप्रमाणे
 • तेल
 • कोथींबीर बारीक चिरून १ / २ कप
 • चाट मसाला १ / २ चमचा
 • गरम मसाला १ / २ चमचा
 • धने जिरे पावडर १ चमचा

मसाला पराठा | How to make Msala pratha Recipe in Marathi

 1. गव्हाच्या पिठामध्ये मिठ व १ चमचा तेल टाका
 2. थोडे थोडे पाणी घाला पिठ मळून घ्या
 3. १० मि झाकून ठेवा
 4. कोंथीबीर, धने जिरे पावडर, गरम मसाला मिठ, चाट मसाला मिक्स करा
 5. मसाला बनवून घ्या
 6. पिठाची गोल पोळी लाटा
 7. त्याला थोडे तेल लावा
 8. त्यावर मसाला पसरवून घ्या
 9. पोळीचे दोन बोट लांबीचे चौकोनी तुकडे करा
 10. हे चौकोणी तुकडे एकमेकावर ठेवा
 11. शेवटचा चौकण उलटा ठेवा (मसाल्याची बाजू खाली असावी )
 12. याची गोल पराठा लाटा
 13. तेल लावून पराठा शेका

My Tip:

मिश्रणा मध्ये आद्रक लसून पेस्ट टाकून शकता

Reviews for Msala pratha Recipe in Marathi (0)