मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला पराठा

Photo of Msala pratha by Sharwari Vyavhare at BetterButter
0
2
0(0)
0

मसाला पराठा

Jul-22-2018
Sharwari Vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला पराठा कृती बद्दल

लहान मुलांच्या टिफीनसाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचे पिठ २ कप
  2. मिठ चवीप्रमाणे
  3. तेल
  4. कोथींबीर बारीक चिरून १ / २ कप
  5. चाट मसाला १ / २ चमचा
  6. गरम मसाला १ / २ चमचा
  7. धने जिरे पावडर १ चमचा

सूचना

  1. गव्हाच्या पिठामध्ये मिठ व १ चमचा तेल टाका
  2. थोडे थोडे पाणी घाला पिठ मळून घ्या
  3. १० मि झाकून ठेवा
  4. कोंथीबीर, धने जिरे पावडर, गरम मसाला मिठ, चाट मसाला मिक्स करा
  5. मसाला बनवून घ्या
  6. पिठाची गोल पोळी लाटा
  7. त्याला थोडे तेल लावा
  8. त्यावर मसाला पसरवून घ्या
  9. पोळीचे दोन बोट लांबीचे चौकोनी तुकडे करा
  10. हे चौकोणी तुकडे एकमेकावर ठेवा
  11. शेवटचा चौकण उलटा ठेवा (मसाल्याची बाजू खाली असावी )
  12. याची गोल पराठा लाटा
  13. तेल लावून पराठा शेका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर