मुख्यपृष्ठ / पाककृती / ऑमलेट पराठा

Photo of Omlet Paratha by Vaishali Joshi at BetterButter
1218
1
0.0(0)
0

ऑमलेट पराठा

Jul-22-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ऑमलेट पराठा कृती बद्दल

हायप्रोटिन पराठा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कणिक २ कप
  2. अंडी ४
  3. दूध ३ टीस्पून
  4. कांदे २ बारीक़ चिरून
  5. टोमेटो २ बिया काढून चिरलेले
  6. शिमला मिर्ची १
  7. कोथींबिर
  8. हिरव्या मिरच्या २
  9. तिखट१ टीस्पून
  10. हळद१/२ टीस्पून
  11. मीठ चवीनुसार
  12. जीरे पावडर १ टीस्पून
  13. मिरे पावडर १ टीस्पून
  14. तेल

सूचना

  1. कणकेत मीठ आणि तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवा ५ मिनिट . गोळे करुन घ्या
  2. एक भांडयात सगळी अंडी फोडून घ्या त्यात दूध , कांदा , टोमेटो , शिमला मिर्ची , हिरव्या मिरच्या , कोथिंबिर , तिखट , हळद ,जीरे पावडर , मिरे पावडर , २ चमचे तेल , मीठ टाकून फेटून ठेवा
  3. आता कणकेचा गोळा घेउन पोळी लाटा आणि त्याला वरून तेल लावा त्यावर कणिक भुरभुरवा .त्याच्या चाकूने पट्टी कापून घ्या
  4. पहिली पट्टी रोल करा , टी दुसरया पट्टी वर रोल करा अशा एका वर एक रोल करून एक गोळा करा
  5. त्याची पोळी लाटा , गरम तव्या वर हा पराठा तेल सोडून चांगला क्रिस्पी करून बाजूला ठेवा
  6. तव्यावर तेल घालून ऑमलेट चे बैटर टाका गोल पसरवून घ्या त्यावर तयार केलेला पराठा टाका आणि व्यवसस्थीत आजुबाजुने तेल सोडून दाबुन दाबुन शिजवून घ्या
  7. बस तयार आहे हायप्रोटीन युक्त ऑमलेट पराठा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर