Photo of rava besan khobra vadi by supriya padave (krupa rane) at BetterButter
1246
2
0.0(0)
0

rava besan khobra vadi

Jul-22-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी रवा
  2. एक वाटी बेसन
  3. पाव वाटी ओले खोबरे
  4. दीड वाटी दूध
  5. एक वाटी साखर
  6. पाव वाटी तूप

सूचना

  1. प्रथम रवा व् बेसन वेग वेगळे कोरडे गुलाबी रंगवर खमंग भाजुन घ्यावे
  2. नंतर तूप गरम करुन त्यात रवा बेसन ओले खोबरे दूध साखर सर्व टाकावे
  3. हे मिश्रण एकजीव करुन चांगले सुके पर्यन्त परतवून घेणे
  4. एका प्लेट ला तूप ग्रीस करून त्यावर हे मिश्रण पसरवावे
  5. एक ते दोन तासा नंतर ह्याचा वडया कराव्यात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर