मुख्यपृष्ठ / पाककृती / पीठले व् ज्वारिचि भाकरी

Photo of pithale  v jwarichi bhakri by supriya padave (krupa rane) at BetterButter
0
1
0(0)
0

पीठले व् ज्वारिचि भाकरी

Jul-22-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पीठले व् ज्वारिचि भाकरी कृती बद्दल

दुपारचे वेगळा डब्बा

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. एक वाटी बेसन
  2. एक चमचा राई
  3. पाव चमचा लाल तिखट
  4. तिन हिरवी मिर्ची
  5. दहा ते बारा लसुन पाकळी
  6. तेल 5 ते 6 चमचे
  7. मीठ
  8. दोन कांदे
  9. दोन वाटी ज्वारी पीठ

सूचना

  1. एक वाटी बेसन पाच ते सहा वाटी पान्यामधे एकत्र करुन घेणे ,गुठल्या होउ देऊ नयेत
  2. लसुन व् मिरची चा ठेचा करुन घ्यावा,कांदा बारीक़ चिरून घ्यावा
  3. तेल तपल्यावर त्यात राई घालणे नंतर त्यात चिरलेला कांदा घालणे
  4. कांदा गुलाबी रंगावर आल्यावर त्यात हींग हळद व् लसुन व् मिरची चा ठेचा घालावा व् लाल तिखट टाकून चांगले परतून घ्यावे
  5. आता हयात बेसन टाकून चांगले परतून घ्यावे
  6. झाकण ठेवून पाच ते सात मिनिट शिजवावे
  7. पिठले तैयार
  8. ज्वारीच्या पिठात मीठ व् गरम पाणी टाकून चाँगले मलून घेणे व् भाकरी करुन घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर