मेथी पराठा | METHI partha Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  22nd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • METHI partha recipe in Marathi,मेथी पराठा, Priyanka Gend
मेथी पराठाby Priyanka Gend
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

2

0

मेथी पराठा recipe

मेथी पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make METHI partha Recipe in Marathi )

 • मेथी
 • घवाच पीठ
 • मिरचु
 • तेल
 • लसूण
 • तिखट
 • मीठ

मेथी पराठा | How to make METHI partha Recipe in Marathi

 1. मेथी बरील चिरा
 2. गव्हाच्या पिठात मेथी मिरची तिखट मीठ घालून मला
 3. लसूण पेस्ट टका मळताना
 4. पराठा लाटून घ्या व तेल लावून भाजा

Reviews for METHI partha Recipe in Marathi (0)