राजमा टिक्की | RAJMA tikki Recipe in Marathi

प्रेषक Shubha Salpekar Deshmukh  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • RAJMA tikki recipe in Marathi,राजमा टिक्की, Shubha Salpekar Deshmukh
राजमा टिक्कीby Shubha Salpekar Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

राजमा टिक्की recipe

राजमा टिक्की बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make RAJMA tikki Recipe in Marathi )

 • 1 वाटी उकळलेला राजमा
 • 2 उकळलेले बटाटे
 • 1 टेबल स्पून कॉर्न फ्लोअर
 • 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट
 • 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची
 • 1.5 टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
 • 1/4 टीस्पून जिरेपूड
 • 1/4 टीस्पून धणेपूड
 • 1/2 टीस्पून लाल तिखट
 • 1/4 टीस्पून आमचूर
 • शैलो फ्राय करायला तेल
 • मीठ चवीनुसार

राजमा टिक्की | How to make RAJMA tikki Recipe in Marathi

 1. राजमा उकळून घ्यावा।
 2. आता राजमा मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घ्यावा।
 3. बटाटे सोलून किसून घ्यावेत।
 4. राजमा, बटाटे कीस, आलं लसूण पेस्ट, मिरची, कोथिंबीर, कॉर्न फ्लोअर, सगळे मसाले आणि मीठ एकत्र करून घ्यावे।
 5. हाताला तेल लावून या पिठाच्या टिक्क्या बनवून घ्याव्यात।
 6. पॅन मध्ये तेल तापवून, या टिक्क्या शॅलो फ्राय करून घ्यावा।
 7. सौस किंव्हा चिंचेच्या गोड चटणी सोबत डब्यात द्यावेत।

Reviews for RAJMA tikki Recipe in Marathi (0)