मुख्यपृष्ठ / पाककृती / लोणी पाव

Photo of Maska bun by seema Nadkarni at BetterButter
0
2
0(0)
0

लोणी पाव

Jul-23-2018
seema Nadkarni
5 मिनिटे
तयारीची वेळ
3 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लोणी पाव कृती बद्दल

मुलांना आवडणारे एकदम सोपा नाश्ता.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 1

  1. 1 कप घरी बनलेल लोणी
  2. 2-3 चमचा साखर
  3. लादी पाव

सूचना

  1. घरी बनलेल लोणी मघ्ये साखर एकत्र करून फेटुन घ्यावे.
  2. लादी पाव ला मधुन कापून घ्या.
  3. फेटुन घेतलेल्या लोणी ला पाव मघ्ये लावून घ्या.
  4. गरमागरम चहा आणि लोणी पाव, किंवा गरम दूध आणि लोणी पाव.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर