रान भाज्यांचे कबाब | Ranbgajyanche Kabab Recipe in Marathi

प्रेषक Samiksha Mahadik  |  23rd Jul 2018  |  
1 from 1 review Rate It!
 • Ranbgajyanche Kabab recipe in Marathi,रान भाज्यांचे कबाब, Samiksha Mahadik
रान भाज्यांचे कबाबby Samiksha Mahadik
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

0

1

About Ranbgajyanche Kabab Recipe in Marathi

रान भाज्यांचे कबाब recipe

रान भाज्यांचे कबाब बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Ranbgajyanche Kabab Recipe in Marathi )

 • टाकळा, भारंगी, फोडशी, पात्रा या सगळ्या रान भाज्यांची पाने
 • मूठभर कोथिंबीर
 • 2 उकडलेले बटाटे
 • 2 किंवा 3 ब्रेडचा स्लाइस भिजवलेले
 • 1 मध्यम वाटी रवा
 • 1 टीस्पून मिरचीचा ठेचा
 • जिरेपूड
 • मीठ
 • हळद
 • तेल

रान भाज्यांचे कबाब | How to make Ranbgajyanche Kabab Recipe in Marathi

 1. प्रथम सगळ्या भाज्या धुवून घ्यावा
 2. एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात मीठ व भाज्या घालून 2 मीनिट ठेवावे
 3. नंतर चाळणीत काढून निथळून घ्यावीत
 4. ती थंड झाल्यावर भाज्या बारीक कापून घ्यावी
 5. एका बाऊलमध्ये भाज्या, उकडलेला बटाटा किसून, ब्रेडचा चुरा, ठेचा, मीठ, जिरेपूड, हळद, कोथिंबीर मिक्स करा
 6. नीट मळुन त्याचा गोळा करून घ्या
 7. नंतर त्याचे छोटे छोटे कबाब करून रव्यात घोळवून डीप फ्राय करावे
 8. टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे

Reviews for Ranbgajyanche Kabab Recipe in Marathi (1)

Manasvi Pawar4 months ago

रेसिपी छान आहे पण मी ही सेम रेसिपी फोटो पण तोच कालच्या २३/७ च्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये घरचा शेफ या सदराखाली बघितली पण नाव वेगळे होते मग ही रेसिपी नक्की कोणाची तुमची की त्यांची
Reply