राइस क्रेकर्स | Rice Crackers. Recipe in Marathi

प्रेषक Sonia Kriplani  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rice Crackers. recipe in Marathi,राइस क्रेकर्स, Sonia Kriplani
राइस क्रेकर्सby Sonia Kriplani
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

13

0

राइस क्रेकर्स recipe

राइस क्रेकर्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rice Crackers. Recipe in Marathi )

 • एक वाटी शिजवलेल बासमती भात (मोकळ)
 • एक वाटी तान्दळा चा पीठ
 • बेसन 2 वाटी
 • किसलेली लसूण 1 चमचे
 • बारीक पत्ता कोबी ,कान्दा कोर्न ,प्रत्येक 4टेबल चमचे
 • हिरवी मिर्ची कोथिंबीर आवश्यक्तेप्रमाणे
 • तिखट हळद मीठ आवश्यक्तेप्रमाणे
 • शेलो फ्राय साठी तेल

राइस क्रेकर्स | How to make Rice Crackers. Recipe in Marathi

 1. भात खूपच।मोकळा शिजवून ठेवा
 2. तादळा चा पीठ आणि बेसन एक चमचे तेल टाकून चांगलं भाजून घ्या
 3. थंड झाल्यावर त्याच्यात पत्ता कोबी कादा कोर्न हिरवी मिर्ची कोथिंबीर मीठ तिखट हळद टाका
 4. मिक्स करा पाणी आजीबात टाकायच नाही।
 5. चागल कडक गोळा तयार झाल्यावर छोटे गोळे घेऊन रोल बनवा
 6. पाटावर भात पसरा त्यावर भाजीचा बनवलेला रोल फिरवा
 7. सर्व बाजूनी भात चिकटेल असं पहा
 8. फ्लेट तव्यावर 2 चमचे तेल टाकून दोन चार रोल ठेवा
 9. मंद आचेवर ठेवा. मधे मधे फिरवत राहा
 10. गुलाबी कलर आल्यावर बाहेर काढून सॉस बरोबर सर्व्ह करा

My Tip:

भात मोकळा असावा आणि पीठात पाणी आजीबात नका टाकू।

Reviews for Rice Crackers. Recipe in Marathi (0)