चटणी | Chatani Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chatani recipe in Marathi,चटणी, deepali oak
चटणीby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

0

चटणी recipe

चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chatani Recipe in Marathi )

 • ओले खोबरे एक वाटी
 • डाळे अर्धीवाटी
 • मिरच्या ३/४
 • कोथिंबीर अर्धी वाटी
 • तेल एक चमचा
 • मोहरी
 • जीरे
 • कढीपत्ता
 • आले लहान
 • लसूण २/३ पाकळी
 • लिंबुरस एक चमचा
 • मीठ
 • साखर ऐच्छिक एक चमचा

चटणी | How to make Chatani Recipe in Marathi

 1. तेल व जीरे मोहरी कढीपत्ता सोडुन सर्व पदार्थ मीक्सरला फिरवणे
 2. गरजे पुरता पाणी घालून पुन्हा मीक्सर ला फिरवणे
 3. आता एका भांड्यात चटणी काढून वरून गरम तेलात जीरे मोहरी व कढीपत्ता घालून फोडणी देणे

Reviews for Chatani Recipe in Marathi (0)