Photo of RAVA dhokla by Priyanka Gend at BetterButter
563
3
0.0(0)
0

रवा ढोकला

Jul-23-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा ढोकला कृती बद्दल

रवा ढोकला

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. रवा
  2. दही
  3. सोडा
  4. मीठ
  5. जिरे
  6. मोहर

सूचना

  1. रवा मध्ये दही भिजत घाला
  2. त्यात सोडा घाला
  3. मीठ घाला
  4. पाणी उकळत ठेवा एक भांडयात हे मिश्रण घाला व वाफवून घ्या
  5. ढोकला कापुन घ्या व जिरे मोहरी ची फोडणी द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर