मुंग डाळ हलवा | MOONG dal halwa Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • MOONG dal halwa recipe in Marathi,मुंग डाळ हलवा, Priyanka Gend
मुंग डाळ हलवाby Priyanka Gend
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

2

0

मुंग डाळ हलवा recipe

मुंग डाळ हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MOONG dal halwa Recipe in Marathi )

 • मूग डाळ
 • साखर
 • तूप
 • दूध
 • काजू बदाम पिस्ता

मुंग डाळ हलवा | How to make MOONG dal halwa Recipe in Marathi

 1. मूग डाळ भाजा व वाटून घ्या
 2. पॅन मध्ये तूप घाला व वाटलेली डाळ टका
 3. तूप टाकून भाजत राहा
 4. नंतर साखर टका व मिक्स करा
 5. नंतर खूप दूध टाका व आटवून घ्या
 6. काजू बदाम घालून सजवा

Reviews for MOONG dal halwa Recipe in Marathi (0)