मुख्यपृष्ठ / पाककृती / उपासाचा बटाटा रस्सा आणि राजगिरा फुलके

Photo of Upasacha Batata Rassa aani Rajgira phulke by Vaishali Joshi at BetterButter
615
6
0.0(0)
0

उपासाचा बटाटा रस्सा आणि राजगिरा फुलके

Jul-23-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपासाचा बटाटा रस्सा आणि राजगिरा फुलके कृती बद्दल

उपासाच्या दिवशी पण टिफिन ला सुट्टी कुठे ? मग काय पोटभर पण हवय आणि उपास पण करायचाय .उपासाचे तेच नेहेमिचे पदार्थ नकोत म्हणून चेंज .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेले बटाटे ५
  2. मिरच्या २-३
  3. साजुक तूप
  4. जीर
  5. शेंदो मीठ ( उपसाचे मीठ )
  6. शेंगदाणे कूट २-३ चमचे
  7. तिखट
  8. लिंबू रस
  9. राजगिरा पीठ ११/२ कप

सूचना

  1. बटाटा रस्सा -- कढईत साजुक तूप घालून तापल्यावर जीर , मिर्ची , तिखट घालून फोडनी घाला . उकडलेले बटाटे हातानेच फोडून तुकडे करून घाला
  2. चवीपुरते मीठ टाका , थोड़े पाणी घाला परतून घ्या ,शेंगदाणे कूट घाला आणि ५ मिनिट झाकून वाफ येउ द्या
  3. गैस बंद करा आणि भाजीत लिंबू रस पिळा परतून ठेवा . भाजी तयार
  4. राजगिरा फुलके -- राजगिरा पिठात मीठ टाकून पाण्याने भिजवून घ्या .तेलाचा हात लावून ठेवा
  5. पिठाचे गोळे करून नेहेमिच्या पोळ्य़ान सारख्या या पण पीठाच्या राजगिरा पीठ लावुनच पोळ्य़ा लाटून शेकून फूलके बनवा
  6. बस पाहिले देवाला नैवेद्य वाढा आणि नंतर टिफिन मधे भरा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर