मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक व्हील

Photo of Palak wheel by Shilpa Deshmukh at BetterButter
520
12
0.0(0)
0

पालक व्हील

Jul-23-2018
Shilpa Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक व्हील कृती बद्दल

लहान मुलांसाठी खूप हेल्दी रेसीपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा 1 कप
  2. कणिक 1/2 कप
  3. पालक ब्लांच 1/2 कप
  4. तिखट 1 tbs
  5. अद्रक लसूण पेस्ट 2 tbs
  6. मीठ
  7. गरम मसाला 1 tbs
  8. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. मैदा आणि कणिक एकत्र करा
  2. मीठ आणि थोडं मोहन घालून मिक्स करा तिखट ,मीठ ,गरम मसाला ,अद्रक लसूण पेस्ट घालून मिक्स करा.
  3. पिठाचे दोन भाग करा
  4. एका भागात ब्लांच पालक घाला ,गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या
  5. दुसऱ्या पिठात पाणी घालून तेही पीठ मळून घ्या .दहा मिनिट झाकून ठेवा .
  6. आता पांढऱ्या पिठाची पोळी लाटा
  7. नंतर हिरव्या पिठाची पोळी लाटा
  8. पांढऱ्या पोळीवर हिरवी पोळी ठेवून रोल करा .पोळी जोडताना मध्ये थोडं पाणी लावा.
  9. थोडं प्रेस करत रोल करा
  10. आता सुरीने 2 सेमी इतके तुकडे कापून घ्या .
  11. कापलेल्या गोल चकतीवर हलकेच लाटणे फिरवा
  12. तेल गरम करा मध्यम आचेवर तळून घ्या
  13. लहान मुलांना टिफिनमध्ये काहीतरी आकर्षक दिलं तर मुलं नक्कीच आवडीने खातात .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर