BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पत्ताकोबीचे पराठे

Photo of Cabbage Paratha by Archana Chaudhari at BetterButter
0
2
0(0)
0

पत्ताकोबीचे पराठे

Jul-23-2018
Archana Chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पत्ताकोबीचे पराठे कृती बद्दल

लहान मुलांना डब्यात नेण्यासाठी छान पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • शॅलो  फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पत्ताकोबी १कप (किसून घेतलेला)
  2. गव्हाचे पीठ २ कप
  3. हरभरा डाळीचे पीठ १/२ कप
  4. लसूण ३ पाकळ्या
  5. हिरवी मिरची २
  6. हळद १ टीस्पून
  7. तीळ २टीस्पून
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक वाटावी.
  2. परातीमध्ये किसलेला पत्ताकोबी, गव्हाचे पीठ,हरभरा डाळीचे पीठ, वरील लसूण मिरचीचे वाटण,हळद,तीळ,मीठ टाकून घट्ट भिजून घ्या.
  3. पाणी शक्यतो कमीच वापरा, मिठाला पाणी सुटेल.
  4. तयार कणकेचे लहान लहान गोळे करून घ्या.
  5. वरील गोळ्यांचे पराठे बनवून घ्या.
  6. तव्यावर तेल टाकून छान भाजून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर