मुख्यपृष्ठ / पाककृती / साबुदाणा का खिचड़ी

Photo of Sabudana ka khichdi by Puja Panja at BetterButter
515
2
0.0(0)
0

साबुदाणा का खिचड़ी

Jul-23-2018
Puja Panja
265 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साबुदाणा का खिचड़ी कृती बद्दल

गरम गरम आछा लागते

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दीड काप साबुदाणा
  2. १ काप काटा हुआ बटाटे
  3. १ काप शेंगदाण्याचा कूट
  4. ४ - ५ हिरव्या मिरच्या
  5. २ टीस्पून जीरे
  6. २ टीस्पून साजूक तूप
  7. चवीनुसार साखर , मीठ
  8. १ लिंबू

सूचना

  1. साबुदाणे पाण्यात भिजवावे.....उरलेले पाणी काटून टाकाबे ४ - ५ तास भिजत ठेवावेत.
  2. कढईत २ चमचे तूप गरम करावे. त्यात जीरे आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घालून परताव्यात. बाफ काढाबी.
  3. बटाटा निट शिजला गेला कि त्यात साबुदाणे घालाबेत बाफ काढाबी . साबुदाणा शिजला कि शेंगदाण्याचा कूट घालावा. मिक्स करून नारळ, लिंबाचा रस, चवीनुसार साखर मीठ घालावी आणि दह्याबरोबर खाबे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर