पास्ता | Pasta Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pasta recipe in Marathi,पास्ता, Sharwari Vyavhare
पास्ताby Sharwari Vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

0

0

पास्ता recipe

पास्ता बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pasta Recipe in Marathi )

 • पास्ता १ कप
 • कोबी
 • सिमला मिर्ची
 • मिठ चवी प्रमाणे
 • टोमॉटा सॉस ४ ते ५ चमचे
 • चिली सॉस २ चमचे
 • तेल

पास्ता | How to make Pasta Recipe in Marathi

 1. एका भांड्यामध्ये २ ते अडीच कपपाणी घ्या
 2. त्या मध्ये मिठ व १ चमचा तेल घाला
 3. पाणी उकळायले की पास्ता घाला व शिजवून घ्या
 4. पास्ता शिजला की चाळणी मध्ये ठेवून पास्ता मधील पाणी गाळून घ्या
 5. भाज्या उभ्या कापा (प्रमाण आवडी प्रमाणे )
 6. कढ़ई मध्ये तेल घ्या
 7. गरम झाले की भाज्या टाका व फ्राय करून घ्या
 8. मग दोन्ही सॉस घाला
 9. पास्ता व मिठ घाला व मिक्स करा
 10. पास्ता बनवून तयार आहे

My Tip:

मिठ बेताने घाला कारण पास्ता शिजवताना मिठ घातले आहे व सॉस मध्ये मिठ आहे

Reviews for Pasta Recipe in Marathi (0)