मुख्यपृष्ठ / पाककृती / ज्वारी पिठाची आंबोळी

Photo of Jvari pithachi aamboli by Shilpa Deshmukh at BetterButter
1187
3
0.0(0)
0

ज्वारी पिठाची आंबोळी

Jul-23-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ज्वारी पिठाची आंबोळी कृती बद्दल

टिफिनसाठी खूप पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ज्वारी पीठ 1 वाटी
  2. हिरवी मिरची पेस्ट 1 tbs
  3. अद्रक लसूण पेस्ट 1 tbs
  4. मीठ
  5. तिखट 1 tbs
  6. हळद 1/2 tbs
  7. तेल 4-5 चमचे
  8. दही 2 tbs

सूचना

  1. एका वाडग्यात पीठ घ्या
  2. तेल सोडून सर्व साहित्य घाला
  3. पाणी घालून सरबरीत मिश्रण तयार करा
  4. 10 मिनिट झाकून ठेवा
  5. नॉनस्टिक तव्यावर थोडं तेल पसरावा
  6. पळीने मिश्रण टाका पातळ असल्यामुळे पसरवायची गरज नाही
  7. तेल सोडून दोन्ही बाजूनी खरपूस भाजा
  8. लोणचे किंवा चटणीबरोबर मुलांना टिफिनमध्ये द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर