मुख्यपृष्ठ / पाककृती / चिजी सॅण्डवीज

Photo of Chiji sandwich by Shilpa Deshmukh at BetterButter
0
4
0(0)
0

चिजी सॅण्डवीज

Jul-23-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिजी सॅण्डवीज कृती बद्दल

मुलांची￰ आवडती रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 ब्रेड स्लाइस
  2. 1/2 कप किसलेला चीज
  3. बॉईल बटाटा चकती 4
  4. काकडीचे गोल काप 4
  5. टमाटरचे 4 गोल काप
  6. टोमॅटो सॉस 2 tbs
  7. हिरवी चटणी 2 tbs
  8. ब्लॅक पेपर 1 tbs

सूचना

  1. ब्रेडच्या कडा कापून घ्या
  2. मधून कापून त्रिकोणी दोन दोन स्लाइस करा
  3. पहिल्या स्लाइसवर टोमॅटो सॉस स्प्रेड करा
  4. वर बटाटा काप ठेवा त्यावर काकडीचे काप ठेवा
  5. त्यावर दुसरे स्लाइस ठेवून ग्रीन चटणी स्प्रेड करा
  6. त्यावर टोमॅटोचे काप ठेवा
  7. मिरपूड स्प्रिंकल करा
  8. वर एक स्लाइस ठेवा
  9. आता किसलेला चीज टाका आणि टिफिनमध्ये द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर