अंडा बिर्याणी | Egg biryani Recipe in Marathi

प्रेषक Deepasha Pendurkar  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Egg biryani recipe in Marathi,अंडा बिर्याणी, Deepasha Pendurkar
अंडा बिर्याणीby Deepasha Pendurkar
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

अंडा बिर्याणी recipe

अंडा बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Egg biryani Recipe in Marathi )

 • 1 ग्लास बासमती किंवा कोलम तांदूळ
 • 6 अंडी उकडून
 • 4 कांदे पातळ कापून
 • आले लसूण पेस्ट
 • काली मिरी लवंग दालचिनी हिरवी वेलची काली वेलची तमालपत्र
 • 2 टोमॅटो
 • तूप 1 चमचा
 • पोडणी साठी अर्धा वाटी तूप
 • बिर्याणी मसाला
 • 1 हिरवी मिरची
 • 4 चमचे दही
 • तिखट
 • हळद
 • गरम मसाला
 • कोथिंबीर

अंडा बिर्याणी | How to make Egg biryani Recipe in Marathi

 1. तांदूळ च्या दुपट्टा पाणी ठेवा त्या मध्ये अखे गरम मसाला घाला
 2. 1 चमचा तूप घालून मीठ घाला आणि भात शिजवून घ्या
 3. उकडलेल्या अंड्याना चिरा देऊन त्याला तिखट मीठ हळद गरम मसाला लावून तव्यावर फ्राय करा
 4. भात मोकळा करून घ्या
 5. तूप तापवून त्या मध्ये कांदा गुलाबी परतवून घ्या
 6. नंतर आले लसूण पेस्ट घाला
 7. टोमॅटो घालून चांगले परता
 8. हिरवी मिरची तिखट हळद घाला
 9. दही घालून परतावे
 10. बिर्याणी मसाला घाला अंडी घालून हळू परता
 11. भात मीठ घाला आणि परतून घ्या
 12. कोथिंबीर आणि तळलेला कांदा घालून सजवा आणि सर्वे करा

My Tip:

चिकन फ्राय बरोबर छान लागते

Reviews for Egg biryani Recipe in Marathi (0)