लाल भोपळ्याच्या पुऱ्या | Lal bhoplyachya purya Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Lal bhoplyachya purya recipe in Marathi,लाल भोपळ्याच्या पुऱ्या, Shilpa Deshmukh
लाल भोपळ्याच्या पुऱ्याby Shilpa Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

लाल भोपळ्याच्या पुऱ्या recipe

लाल भोपळ्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Lal bhoplyachya purya Recipe in Marathi )

 • 1 कप उकडलेला लाल भोपळा
 • 1/2 कप किसलेला गूळ
 • वेलची पावडर 1 tbs
 • कणिक 1 कप किंवा पचेल इतकी
 • तेल तळण्यासाठी

लाल भोपळ्याच्या पुऱ्या | How to make Lal bhoplyachya purya Recipe in Marathi

 1. भोपळ्यात गूळ घालून मॅश करा
 2. एकजीव झाल्यावर त्यामध्ये कणिक आणि वेलची पूड घाला
 3. कणिक पचेल इतकीच घालून पीठ मळून घ्या
 4. पुऱ्या लाटा
 5. तेल गरम करून मध्यम आचेवर तळून घ्या
 6. मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी हा खूप छान मेनू आहे

Reviews for Lal bhoplyachya purya Recipe in Marathi (0)