मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळ्याच्या पुऱ्या

Photo of Lal bhoplyachya purya by Shilpa Deshmukh at BetterButter
0
2
0(0)
0

लाल भोपळ्याच्या पुऱ्या

Jul-23-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळ्याच्या पुऱ्या कृती बद्दल

मुलांना गोड आवडतं ह्या पुऱ्या खूप छान लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 कप उकडलेला लाल भोपळा
  2. 1/2 कप किसलेला गूळ
  3. वेलची पावडर 1 tbs
  4. कणिक 1 कप किंवा पचेल इतकी
  5. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. भोपळ्यात गूळ घालून मॅश करा
  2. एकजीव झाल्यावर त्यामध्ये कणिक आणि वेलची पूड घाला
  3. कणिक पचेल इतकीच घालून पीठ मळून घ्या
  4. पुऱ्या लाटा
  5. तेल गरम करून मध्यम आचेवर तळून घ्या
  6. मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी हा खूप छान मेनू आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर