पोळीचे नूडल्स | Roti noodles Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Roti noodles recipe in Marathi,पोळीचे नूडल्स, Aarya Paradkar
पोळीचे नूडल्सby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

About Roti noodles Recipe in Marathi

पोळीचे नूडल्स recipe

पोळीचे नूडल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Roti noodles Recipe in Marathi )

 • उरलेल्या 3-4 पोळ्या
 • 1 वाटी चिरलेला कोबी
 • 1/2 वाटी सिमला मिरची
 • 1 चिरलेला कांदा
 • 1/2 वाटी चिरलेली कांद्याची पात
 • 3 चमचे सोया सॉस
 • 3 चमचे रेड चिली सॉस
 • 3 चमचे माँच्युरीयन सॉस
 • 3 चमचे टोमॅटो सॉस
 • 1/2 चमचा साखर
 • चवीनुसार मीठ
 • 1/2 चमचा तिखट
 • तेल फोडणी करता

पोळीचे नूडल्स | How to make Roti noodles Recipe in Marathi

 1. प्रथम पोळ्यांच्या लांबट काप करून घेणे
 2. सर्व भाज्या बारीक चिरून घेणे
 3. नंतर कढईत तेल गरम करून त्यात कांदा, सिमला मिरची, कोबी घालून चांगले परतून घ्यावे
 4. नंतर त्यात बारीक खिसलेले आले, लसूण घालणे
 5. सर्व सॉसेस घालावे, चवीनुसार मीठ व साखर, तिखट घालून चांगले परतून घ्यावे
 6. नंतर त्यात पोळीचे काप घालून परतणे
 7. कांद्याची पात घालून सर्व्ह करावे

Reviews for Roti noodles Recipe in Marathi (0)