राजगिरा पीठाचा शिरा | Rajgira pithacha shira Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rajgira pithacha shira recipe in Marathi,राजगिरा पीठाचा शिरा, Aarya Paradkar
राजगिरा पीठाचा शिराby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

राजगिरा पीठाचा शिरा recipe

राजगिरा पीठाचा शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajgira pithacha shira Recipe in Marathi )

 • 1 वाटी राजगिरा पिठाची भरड
 • 1/2 वाटी गूळ
 • 1/2 चमचा वेलची पावडर
 • 2 चमचे बदाम, काजू, पिस्ता काप
 • 1/2 वाटी तूप
 • 1 वाटी दूध

राजगिरा पीठाचा शिरा | How to make Rajgira pithacha shira Recipe in Marathi

 1. तूपावर खमंग राजगिरा पिठाची भरड भाजुन घ्या
 2. दूध, पाण्याचा हबका मारून गूळ घालून चांगले वाफवून व शिजवून घ्यावा
 3. वेलची पावडर व सुका मेवा घालून चांगले परतून घ्यावे
 4. वरून सुका मेवा घालून सर्व्ह करावे

Reviews for Rajgira pithacha shira Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo