पोळीचा पौष्टिक लाडू | POLICHA LADU Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • POLICHA LADU recipe in Marathi,पोळीचा पौष्टिक लाडू, आदिती भावे
पोळीचा पौष्टिक लाडूby आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

पोळीचा पौष्टिक लाडू recipe

पोळीचा पौष्टिक लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make POLICHA LADU Recipe in Marathi )

 • पोळ्या -2
 • गूळ बारीक केलेला अर्धी वाटी
 • तूप 5 ते 6 चमचे
 • सुके खोबरे भाजून बारीक केलेले 1 चमचा
 • खजूर 5 ,6
 • काजू 7 ,8

पोळीचा पौष्टिक लाडू | How to make POLICHA LADU Recipe in Marathi

 1. पोळ्या बारीक करून घ्याव्यात. त्यात गूळ, तूप घालावे . सुके खोबरे भाजून घ्यावे. त्याचा चुरा करवा. तो चुरा , व काजू बारीक करून घालावेत. खजूराच्या बिया काढून मऊ करावा . खजूर या मिश्रणात घालावा. छान मळुन घ्यावे. त्याचे लाडू वळावेत. डब्यासाठी छान पौष्टिक पदार्थ तयार आहे.

My Tip:

यात गुळाएवजी साखर घालून पण छान होतात

Reviews for POLICHA LADU Recipe in Marathi (0)