कच्च्या केळाचे कटलेट्स | Raw banana cutlets Recipe in Marathi

प्रेषक Susmita Tadwalkar  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Raw banana cutlets recipe in Marathi,कच्च्या केळाचे कटलेट्स, Susmita Tadwalkar
कच्च्या केळाचे कटलेट्सby Susmita Tadwalkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

कच्च्या केळाचे कटलेट्स recipe

कच्च्या केळाचे कटलेट्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Raw banana cutlets Recipe in Marathi )

 • ३-४ कच्ची केळी
 • १-२ ब्रेड स्लाइसेस
 • आलं+लसूण+हिरवी मिरची पेस्ट
 • १/२ चमचा गरम मसाला
 • बारीक चिरलेली कोथिम्बीर
 • चवीप्रमाणे मिठ

कच्च्या केळाचे कटलेट्स | How to make Raw banana cutlets Recipe in Marathi

 1. कच्ची केळी सालासकट कुकर मध्ये घालून ४ शिट्ट्या करा
 2. गार करून सालं काढून घ्या व निट कुसकरून घ्या
 3. त्यात आलं, लसूण व हिरवी मिरची पेस्ट, गरम मसाला, मिठ, कोथिम्बीर घाला
 4. सर्व मिक्स करा व गोळा बनवा
 5. छोटे-छोटे गोळे करून आवडीचा आकार द्या व तव्यावर तेल सोडून कटलेट्स भाजून घ्या
 6. गरमागरम सर्व करा

My Tip:

आवडत असल्यास वर काजू लावून सजवू शकता

Reviews for Raw banana cutlets Recipe in Marathi (0)