Photo of Palak paratha by Shilpa Deshmukh at BetterButter
874
3
0.0(0)
0

Palak paratha

Jul-23-2018
Shilpa Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1/2 कप पालक ब्लांच
  2. कणिक 1 कप
  3. तिखट 1 tbs
  4. हळद 1/2 tbs
  5. जिरेपूड 1/2 tbs
  6. धणेपूड 1/2 tbs
  7. हिरवी मिरची पेस्ट 1/2 tbs
  8. मीठ
  9. तेल 3-4 tbs

सूचना

  1. एका वाडग्यात कणिक पालक घ्या
  2. त्यामध्ये तिखट मीठ हळद ,धणेपूड जिरेपूड ,मिरची पेस्ट मिक्स करा
  3. थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या
  4. गोल पुरी लाटा चारी बाजूने फोल्ड करून चौकोनी आकार द्या.
  5. पराठे लाटा
  6. तेल सोडून तव्यावर भाजून घ्या
  7. दही किंवा चटणीबरोबर टिफिनमध्ये द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर