Photo of Beet paratha by Shilpa Deshmukh at BetterButter
843
2
0.0(0)
0

बिट पराठा

Jul-23-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिट पराठा कृती बद्दल

￰बीटमध्ये आयर्न असतं त्यामुळे हा पराठा खूप पौष्टिक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1/2 कप बीट किसून
  2. 1 कप कणिक
  3. तिखट 1 tbs
  4. हळद 1/2 tbs
  5. मीठ
  6. तेल 4-5 tbs

सूचना

  1. एका वाडग्यात तेल वगळून सर्व साहित्य मिक्स करा
  2. पाणी घालून पीठ मळून घ्या
  3. छान सॉफ्ट चुरून घ्या
  4. पराठे लाटा तेल सोडून दोन्ही बाजूनी भाजून घ्या
  5. टिफिनसाठी झटपट रेसिपी आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर