मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज धिरडे

Photo of Vej dhirde by Shilpa Deshmukh at BetterButter
618
2
0.0(0)
0

व्हेज धिरडे

Jul-23-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज धिरडे कृती बद्दल

खूप पौष्टिक रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कणिक 1 कप
  2. कांदा 1 बारीक चिरून
  3. टमाटर 1/2 चिरून
  4. हिरवी मिरची 2 चिरून
  5. कोथिंबीर 2 tbs
  6. तेल 4-5 tbs

सूचना

  1. एका वाडग्यात कणिक घ्या
  2. तेल वगळून इतर साहित्य मिक्स करा
  3. पाणी घालून सरबरीत पीठ भिजवा
  4. नॉनस्टिक तव्यावर मिश्रण पसरावा
  5. तेल सोडून भाजून घ्या
  6. लहान मुलांना आपण आणखी काही भाज्या टाकून देऊ शकतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर