मुख्यपृष्ठ / पाककृती / पोपट पुलाव

Photo of Popat pulav by Maya Ghuse at BetterButter
589
4
0.0(0)
0

पोपट पुलाव

Jul-23-2018
Maya Ghuse
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोपट पुलाव कृती बद्दल

पोपट पुलाव

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पोपटीचे दाणे अर्धा वाटी
  2. तांदूळ 2 वाटी
  3. कढीपत्ता
  4. अद्रक-लसूण पेस्ट 2 चमचे
  5. तिखट 3 चमचे
  6. हळदं अर्धा चमचा
  7. धना पावडर 1 चमचा
  8. गरम मसाला पावडर 1 चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल अर्धी वाटी
  11. काळी मिरे पूड पाव चमचा
  12. लवंगा 4-5
  13. दालचीनी पावडर पाव चमचा
  14. मेथीदाणा पूड चिमूटभर
  15. तेजपत्ता
  16. जिरं अर्धा चमचा
  17. मोहरी पाव चमचा
  18. कांदा चिरून 1

सूचना

  1. कूकरमध्ये तेल तापवून त्यात जिरं-मोहरी टाकली कांदा चिरून टाकला कढीपत्ता, तेजपत्ता, लवंगा, मोठी विलायची टाकून परतले
  2. अद्रक लसूण पेस्ट, तिखट, हळदं, धना पावडर, गरम मसाला पावडर ,पोपटीचे दाणे टाकले मिसळून घेतलं
  3. तांदूळ अर्धा तास आधी भिजवून, धूवून ,उपसून ठेवला होता तो टाकून मिसळून घेतलं झाकण घालून वाफ घेतली
  4. गरम पाणी टाकून कुकरचं झाकण लावून 2 शिट्टया होतपर्यंत शिजवून घेतलं
  5. कोथिंबीर -खोबरा किस टाकून ,लिंबूरस टाकून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर