Photo of Vej roll by Shilpa Deshmukh at BetterButter
1209
2
0.0(0)
0

व्हेज रोल

Jul-23-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज रोल कृती बद्दल

मुलांना हा भाजीचा रोल आवडतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे 2 मॅश
  2. मटार बोईल 1/4
  3. तिखट 1 tbs
  4. चपाती 3
  5. टोमॅटो सॉस 1 tbs
  6. मीठ
  7. कांदा 1/2 चिरून
  8. तूप किंवा तेल 2 tbs

सूचना

  1. एका बाऊलमध्ये बटाटा मटार कांदा तिखट मीठ मिक्स करा
  2. पोळीला टोमॅटो सॉस लावा सरळ रेषेत बटाट्याचे स्टफिंग ठेवा
  3. रोल करा आणि तव्यावर तूप सोडून भाजून घ्या
  4. मुलांना टिफिनमध्ये द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर