मुख्यपृष्ठ / पाककृती / वटाणा बटाटा आणि फोडनी भात

Photo of Vatana bateta and fodani bhaat by Archana Vaja at BetterButter
694
3
0.0(0)
0

वटाणा बटाटा आणि फोडनी भात

Jul-23-2018
Archana Vaja
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वटाणा बटाटा आणि फोडनी भात कृती बद्दल

वटाणा बाटाटा रस्सा भाजी बनाविनि फार सोप आणि स्वादिष्ट भाजी आहे.आणि सोबत फोडनी भात असेल तर खण्याची चव अजून वाढते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 250 ग्राम वटाणा
  2. 2 बटाटा
  3. 1 चमचा धने जीरे पाउडर
  4. 1 चमचा लाल मिर्ची पाउडर
  5. 1/4 चमचा हळद
  6. 1/४ चमचा साखर
  7. मीठ चविप्रमाने
  8. 1/4चमचा मोहरी
  9. 1/4 चमचा जीरे
  10. 1/4 चमचा हींग
  11. 1 चमचाआल,लसुन मिर्ची पेस्ट
  12. 1 ग्लास पाणी
  13. 1/4 चमचा आमचूर पाउडर
  14. 2चमचे तेल
  15. 1 कप भात
  16. 4-5 कडीपता
  17. 1 छोटा चमचा मोहरी
  18. 1चमचा जीरे
  19. मीठ चविप्रमाने
  20. 1 चमचा तूप
  21. 1-2 चमचा हिरवी मिर्ची
  22. 1/4 चमचा हींग
  23. 1/4चमचा हळद

सूचना

  1. वटाणा सोलुन धुवून घ्या
  2. बटाटा धुवून कापून घ्या
  3. कढईत तेल गरम करुन मोहरी,जीरे,हींग टाका.
  4. वटाणे बटाटे घालून मिक्स करा
  5. मीठ, हळद,धनेजीरे पाउडर घालून मिक्स करा.
  6. झाकण ठेवून बटाटा शिजुन दया
  7. 5-7 मिनिटा नंतर आल,लसुन,मिर्ची पेस्ट,साखर टाकून मसाल्याना भाजनु घ्या.
  8. लाल मिर्ची पाउडर आणि आमचूर घालून पानी टाकून मिक्स करा
  9. 3 मिनटे झाकण ठेवा
  10. गरजे प्रमाणे पाण्याचे प्रमाण ठेवा
  11. गैस बंद करुण गरम सर्व करा
  12. भाता साठी पैन मध्ये तूप गरम करा
  13. मोहरी,जीरे,हींग,कड़ीपत्ता,कापलेली मिर्ची टाकून हळद,थोडेस मीठ टाका
  14. भात घालून मिक्स करा
  15. गैस बंद करा
  16. फोडनी भात तयार
  17. वटाणा बटाटा भाजी सोबत सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर