केळ्याच्या पिठात जिरेपूड, मीठ, मिरचीचे तिखट किंवा तुकडे घालावेत . दाण्याचे कूट, ओलं खोबरंघालावे. पाणी घालून 5 मिनिटे भिजवून ठेवून द्यावे. तवा गरम करून त्यावर तूप घालून हे मिश्रण डोस्याप्रमाणे पसरावे. दोन्ही बाजूनी परतून घ्यावे. आवडत असल्यास पाण्या ऐवजी ताक घालून पण भिजवून ठेऊ शकता. चटणी बरोबर सर्व्ह करावे. आज उपवास म्हणून असा lunch बॉक्स दिला . सोबत एक fruit आणि घरी केलेला अळीवाचा लाडू.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा