मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्लावर मटर भाजी व् चपाती

Photo of flower matar bhaji  v by supriya padave (krupa rane) at BetterButter
1994
1
0.0(0)
0

फ्लावर मटर भाजी व् चपाती

Jul-24-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्लावर मटर भाजी व् चपाती कृती बद्दल

साधी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पाव किलो फ्लावर
  2. पाव वाटी मटर चे दाणे
  3. एक टॉमेटो
  4. एक कांदा
  5. एक छोटा चमचा राई
  6. हींग
  7. हळद
  8. एक छोटा चमचा जीरे
  9. एक टेबल स्पून मालवणी मसाला
  10. एक छोटा चमचा गरम मसाला
  11. एक छोटा चमचा आले लसुन पेस्ट
  12. 3 टेबल स्पून ओले खोबरे
  13. तेल
  14. मीठ

सूचना

  1. फ्लावर चे छोटे टुकड़े करुन घ्या व् मटार सोलुन घ्या
  2. कांदा व् टोमेटो बारीक चिरून ठेवा
  3. तेल तापल्यावर त्यात राई जीरे हळद व् हींग टाकून फोडनि करुन घ्या
  4. नंतर त्यात कांदा व् टोमेटो परतुन मऊ होइ पर्यत शिजून घ्या
  5. आता हयात आले लसुन पेस्ट व् मालवणी मसाला टाका
  6. फ्लावर मटर टाकून परतून घ्या व् हयात एक पेला गरम पाणी टाकून वाफेवर शिजवून घ्या
  7. दहा मिनिटांत भाजी तयार होईल नंतर त्यात वरून ओले खोबरे टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर