बटाटे वांग्याचे भरीत | Nature vangyache bharit Recipe in Marathi

प्रेषक safiya abdurrahman khan  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Nature vangyache bharit recipe in Marathi,बटाटे वांग्याचे भरीत, safiya abdurrahman khan
बटाटे वांग्याचे भरीतby safiya abdurrahman khan
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

बटाटे वांग्याचे भरीत recipe

बटाटे वांग्याचे भरीत बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Nature vangyache bharit Recipe in Marathi )

 • 1 मोठे वांगे
 • 1 मोठे बटाटे
 • 1 मोठा कांदा बारीक चीरुन
 • 3 हिरव्या मरच्या चीरुन
 • फोडणीसाठी
 • 1 मोठा चमचा तेल
 • 2 चिमटी मोहोरी
 • 1 चिमटी जीरे
 • 1/8 टीस्पुन हळद
 • चवीपुरते मीठ
 • कोथींबीर

बटाटे वांग्याचे भरीत | How to make Nature vangyache bharit Recipe in Marathi

 1. बटाटे ,वांग्या 1/4 कप पाणी घालून कूकरमध्ये उकडबन ध्या.
 2. कूकरलठंड झाल्यावर उकडलेल्या बटाटे,वांग्या मेश करुन ध्या.
 3. पातेल्यात 1 मोठा चमचा तेल गरम करा.
 4. मोहोरी,जीरे घाला. िहरव्या मिरच सोटे करा.
 5. बारीक चीरुन कांदा 2-3 मिनिटे परतून घ्या.
 6. मेश केलल्या भाज्या,हणद,मीठ ,कोथाींबीर घालुन मिक्स करा.
 7. गेस बंद करून,भाताबराबर सर्व्ह करावी.

Reviews for Nature vangyache bharit Recipe in Marathi (0)