मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटे वांग्याचे भरीत

Photo of Nature vangyache bharit by safiya abdurrahman khan at BetterButter
6
1
0.0(0)
0

बटाटे वांग्याचे भरीत

Jul-24-2018
safiya abdurrahman khan
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटे वांग्याचे भरीत कृती बद्दल

टीफीन रेसीपीस

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 मोठे वांगे
  2. 1 मोठे बटाटे
  3. 1 मोठा कांदा बारीक चीरुन
  4. 3 हिरव्या मरच्या चीरुन
  5. फोडणीसाठी
  6. 1 मोठा चमचा तेल
  7. 2 चिमटी मोहोरी
  8. 1 चिमटी जीरे
  9. 1/8 टीस्पुन हळद
  10. चवीपुरते मीठ
  11. कोथींबीर

सूचना

  1. बटाटे ,वांग्या 1/4 कप पाणी घालून कूकरमध्ये उकडबन ध्या.
  2. कूकरलठंड झाल्यावर उकडलेल्या बटाटे,वांग्या मेश करुन ध्या.
  3. पातेल्यात 1 मोठा चमचा तेल गरम करा.
  4. मोहोरी,जीरे घाला. िहरव्या मिरच सोटे करा.
  5. बारीक चीरुन कांदा 2-3 मिनिटे परतून घ्या.
  6. मेश केलल्या भाज्या,हणद,मीठ ,कोथाींबीर घालुन मिक्स करा.
  7. गेस बंद करून,भाताबराबर सर्व्ह करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर