मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट गाजराचे लोणचे

Photo of Carrots pickles by Arya Paradkar at BetterButter
0
1
0(0)
0

झटपट गाजराचे लोणचे

Jul-24-2018
Arya Paradkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट गाजराचे लोणचे कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. पाव किलो गाजर
  2. 3 चमचे मोहरी
  3. 1 चमचा मेथी
  4. 2 चमचे तिखट
  5. मीठ चवीनुसार
  6. 2 चमचे लिंबाचा रस
  7. 1 1/2 चमचा हळद
  8. 1 चमचा हिंग
  9. 3 चमचे तेल

सूचना

  1. गाजर सोलून बारीक चिरून घेणे
  2. मेथी व मोहरी भाजून मिक्सरवर वाटून घ्यावे
  3. नंतर सर्व साहित्य एकत्र करून चांगले मिक्स करा
  4. वरून तेलात मोहरी 1/2 चमचा हिंग ,1/2 चमचा हळद घातलेली फोडणी घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर