मुख्यपृष्ठ / पाककृती / फ्लॉवर बटाटा मसाला

Photo of Flower batata masala by Deepali Sawant at BetterButter
985
2
0.0(0)
0

फ्लॉवर बटाटा मसाला

Jul-24-2018
Deepali Sawant
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फ्लॉवर बटाटा मसाला कृती बद्दल

चटपटीत फ्लॉवर बटाटा मसाला भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. पाव किलो फ्लॉवर तुकडे (स्वच्छ धुवून तुकडे करून)
  2. 1 बटाटा साल काढून चिरलेला
  3. 1 कांदा बारीक चिरलेला
  4. 1 टोमॅटो बारीक चिरलेला
  5. राई, जिर, हिंग हळद
  6. लाल तिखट, पाव-भाजी मसाला 1 चमचा
  7. कडीपत्ता आलं-लसुण क्रश
  8. तेल
  9. मिठ
  10. ओल खोबर , कोथिंबीर

सूचना

  1. एका कढईत तेल गरम करून त्यात राई जीर हिंग कडीपत्ता हळद आलं-लसूण क्रश घाला
  2. चिरलेला कांदा घालून चांगले परतून घ्या, त्यात फ्लॉवर चे तुकडे , बटाटा व मिठ घालून तेलात 2 मिनिटे चांगले परतून घ्या
  3. लाल तिखट, पाव-भाजी मसाला , बारीक चिरलेला टोमॅटो व थोडेसे पाणी घालून झाकण लावून वाफेवर शिजु द्या
  4. 5 मिनिटांनी फ्लॉवर बटाटा शिजल्यावर ओलं खोबरं व कोथिंबीर घालून 2 मिनिटे वाफवा.
  5. फ्लॉवर बटाटा मसाला भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर