झटपट चकली | Instant Chakali Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  24th Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Instant Chakali recipe in Marathi,झटपट चकली, deepali oak
झटपट चकलीby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

1

झटपट चकली recipe

झटपट चकली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Instant Chakali Recipe in Marathi )

 • तांदळाचे पीठ २ वाटी
 • चीवड्याकरता वापरतो त्या डाळे १ वाटी
 • तीळ अर्धी वाटी
 • मीठ
 • अमुल बटर एक मोठा चमचा
 • तिखट एक चमचा
 • तळणीसाठी तेल
 • पाणी

झटपट चकली | How to make Instant Chakali Recipe in Marathi

 1. डाळं मीक्सरला वाटुन पावडर करून घ्या
 2. आता परातीत तांदुळ पीठ डाळे पावडर एकत्र करा
 3. त्यात बटर घाला
 4. मीठ घाला
 5. तिखट घाला
 6. तिळ घाला
 7. आता पाणी घालून कणीक भीजवा
 8. चकली च्या सोर्यात चकली करून घ्या
 9. अगदी मंद आचेवर चकली तळुन घ्या

My Tip:

ह्यामध्ये खायचा सोडा चिमूटभर घालू शकता पण मी नव्हता घातला.

Reviews for Instant Chakali Recipe in Marathi (1)

samina shaikh4 months ago

छान
Reply
Vaishali Joshi
4 months ago
khup chan:ok_hand::ok_hand: