मुख्यपृष्ठ / पाककृती / Instant Chakali

Photo of Instant  Chakali by deepali oak at BetterButter
1
7
5(1)
0

Instant Chakali

Jul-24-2018
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तांदळाचे पीठ २ वाटी
  2. चीवड्याकरता वापरतो त्या डाळे १ वाटी
  3. तीळ अर्धी वाटी
  4. मीठ
  5. अमुल बटर एक मोठा चमचा
  6. तिखट एक चमचा
  7. तळणीसाठी तेल
  8. पाणी

सूचना

  1. डाळं मीक्सरला वाटुन पावडर करून घ्या
  2. आता परातीत तांदुळ पीठ डाळे पावडर एकत्र करा
  3. त्यात बटर घाला
  4. मीठ घाला
  5. तिखट घाला
  6. तिळ घाला
  7. आता पाणी घालून कणीक भीजवा
  8. चकली च्या सोर्यात चकली करून घ्या
  9. अगदी मंद आचेवर चकली तळुन घ्या

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
samina shaikh
Jul-24-2018
samina shaikh   Jul-24-2018

छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर