शेवया खिचडी | Sevya khichadi Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sevya khichadi recipe in Marathi,शेवया खिचडी, Sharwari Vyavhare
शेवया खिचडीby Sharwari Vyavhare
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

शेवया खिचडी recipe

शेवया खिचडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sevya khichadi Recipe in Marathi )

 • शेवया १ कप
 • टोमॅोटो १
 • सिमला मिरची १
 • तेल
 • तिखट १ / २ चमचा
 • मिठ चवीप्रमाणे
 • हळद

शेवया खिचडी | How to make Sevya khichadi Recipe in Marathi

 1. शेवया तेल टाकूण भाजून घ्या
 2. मिरची व टोमॉटो उभी चिरून घ्या
 3. एकढ़ईत थोडे तेल घ्या
 4. मिरची व टोमॉटो फ्राय करा
 5. नंतर पाणी घाला
 6. पाणी उकळायले की व तिखट मिठ हळद घाला
 7. शेवया घाला व मिक्स करा
 8. शेवया शिजल्या की गैस बंद करा

My Tip:

पाण्याचे प्रमाणे खिचडी कशी हवी त्या प्रमाणे असावे

Reviews for Sevya khichadi Recipe in Marathi (0)