मक्याची भाजी | Corn sabji Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Corn sabji recipe in Marathi,मक्याची भाजी, deepali oak
मक्याची भाजीby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

मक्याची भाजी recipe

मक्याची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Corn sabji Recipe in Marathi )

 • कोवळे मक्याचे दाणे पावकिलो
 • कांदा १
 • टोमॅटो १
 • आले अर्धाईंच
 • लसुण ४/५ पाकळी
 • खोबरे किसून एक वाटी
 • हिरव्या मीरच्या २
 • कोथिंबीर १वाटी
 • जीरे मोहरी
 • तेल दोन चमचे
 • मीठ
 • मालवणी मसाला किंवा लाल तिखट २ चमचे
 • हिंग १ टिस्पुन
 • हळद १टिस्पुन
 • सब्जी मसाला १चमचा
 • पाणी

मक्याची भाजी | How to make Corn sabji Recipe in Marathi

 1. मीक्सरला खोबरे आले लसुण मीरची कोथिंबीर कांदा व टोमॅटो वाटुन पेस्ट करा
 2. मक्याचे दाणे धुवून घ्या
 3. कढईत तेल तापले कि त्यात जीरे मोहरी हिंग हळद घाला
 4. आता वाटलेला मसाला तेल सुटे पर्यंत परतुन घ्या
 5. मालवणी मसाला व सब‍जी मसाला घाला
 6. आता त्यात मक्याचे दाणे घालून नीट परतून घ्या
 7. आवश्यक नुसार पाणी व मीठ घालून झाकण ठेऊन शिजु द्या
 8. वरून कोथिंबीर घाला.

Reviews for Corn sabji Recipe in Marathi (0)