सँडविच | Sandwich Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  24th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Sandwich by Aarya Paradkar at BetterButter
सँडविचby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

सँडविच recipe

सँडविच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sandwich Recipe in Marathi )

  • मेओनिज बटर
  • सॉस
  • 1 टोमॅटो चे चकत्या
  • 1 कांद्याचे चकत्या
  • 1 काकडी चे चकत्या
  • 1/2 वाटी पुदिना
  • 1/2 वाटी कोथिंबीर
  • 1/2 चमचा मीठ
  • 1 चमचा सैंधव मीठ
  • 1 चमचा धणे जिरे पावडर
  • 1/2 इंच आले
  • 7-8 पाकळ्या लसुण
  • 10-12 हिरव्या मिरच्या
  • 3 उकडलेले बटाटे
  • 8 स्लाइस ब्रेड

सँडविच | How to make Sandwich Recipe in Marathi

  1. प्रथम मिरची, पुदिना ,आले, लसूण कोथिंबीर, धणे जिरे पावडर सैंधव मीठ व साधे मीठ घालून मिक्सरमधून चटणी करुन घ्यावी
  2. उकडलेला बटाटा कुस्करुन त्यात वरील केलेली 1 1/2 चमचा चटणी घालून चवीपुरते मीठ घालून चांगले मिक्स करा
  3. हे बटाटा सारण झाले
  4. 2 ब्रेड स्लाइस ला बटर,चटणी व मेओनिज लावून त्यावर बटाट्याचे सारण घालून पसरणे
  5. त्यावर कांदा, काकडी, टोमॅटो स्लाइस ठेवून त्यावर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवून
  6. टोस्टर मधे मधे बटर लावून भाजणे
  7. सॉस बरोबर सर्व्ह करणे

My Tip:

चीज,पनीर किसून घालू शकता

Reviews for Sandwich Recipe in Marathi (0)