Photo of Sandwich by Arya Paradkar at BetterButter
579
2
0.0(0)
0

सँडविच

Jul-24-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सँडविच कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 8 स्लाइस ब्रेड
  2. 3 उकडलेले बटाटे
  3. 10-12 हिरव्या मिरच्या
  4. 7-8 पाकळ्या लसुण
  5. 1/2 इंच आले
  6. 1 चमचा धणे जिरे पावडर
  7. 1 चमचा सैंधव मीठ
  8. 1/2 चमचा मीठ
  9. 1/2 वाटी कोथिंबीर
  10. 1/2 वाटी पुदिना
  11. 1 काकडी चे चकत्या
  12. 1 कांद्याचे चकत्या
  13. 1 टोमॅटो चे चकत्या
  14. सॉस
  15. मेओनिज बटर

सूचना

  1. प्रथम मिरची, पुदिना ,आले, लसूण कोथिंबीर, धणे जिरे पावडर सैंधव मीठ व साधे मीठ घालून मिक्सरमधून चटणी करुन घ्यावी
  2. उकडलेला बटाटा कुस्करुन त्यात वरील केलेली 1 1/2 चमचा चटणी घालून चवीपुरते मीठ घालून चांगले मिक्स करा
  3. हे बटाटा सारण झाले
  4. 2 ब्रेड स्लाइस ला बटर,चटणी व मेओनिज लावून त्यावर बटाट्याचे सारण घालून पसरणे
  5. त्यावर कांदा, काकडी, टोमॅटो स्लाइस ठेवून त्यावर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवून
  6. टोस्टर मधे मधे बटर लावून भाजणे
  7. सॉस बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर