Photo of Chocolate by Jayshree Bhawalkar at BetterButter
630
1
0.0(0)
0

चॉकलेट

Jul-24-2018
Jayshree Bhawalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉकलेट कृती बद्दल

हे एक तरह्या च्या वडया आहेत .हे चॉकलेट मेसोअमेरिका तून आमच्या भारतात आले आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ख्रिसमस
  • अमेरीकन
  • मायक्रोवेवींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 150 ग्राम डार्क चॉकलेट बेस
  2. 150 ग्राम मिल्क चॉकलेट बेस
  3. 4चमचे काजू बादाम चे काप

सूचना

  1. एक माइक्रोवेव सेफ काचे च्या पॉट मधे दोन्ही बेस च्या बारीक टुकड़े ठेवून 1 मिनिटा ला माइक्रो करा.
  2. त्यात काजू बादाम चे काप घालून नीट हलवून मिक्स करा.
  3. हा घोळ साच्या मधे घालून फ्रिज मधे सेट वह्यायला 10 मिनिट ठेवा.
  4. आता साच्यातून काढून सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर